Balumamachya Navan Chang Bhala | लोक जेव्हा पाया पडायला आले | Sumit Pusavale, Colors Marathi

2020-02-28 67

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेने ५०० भागांचा टप्पा गाठलाय. यासाठी आयोजित खास उत्सवपर्वात अभिनेता सुमित पुसावळे याने त्याला येणारे अनुभव सांगितले. Watch this video to know more. Reporter-Darshana Tamboli, Camera-Deepak Prajapati, Video Editor-Omkar Ingale.